म्हणूनच शाहरुख त्याचे चित्रपट पाहत नाही, अभिनेत्याने दुबईच्या कार्यक्रमात केला मोठा खुलासा

अभिनेता शाहरुख खान अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'डिंकी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'पठाण' आणि 'जवान'च्या प्रचंड ब्लॉकबस्टर यशानंतर अभिनेता त्याच्या वर्षातील तिसऱ्या 'डिंकी' रिलीजसाठी तयारी करत आहे. Actor Shahrukh Khan

दुबईत एका कार्यक्रमाला हजेरी काल शाहरुखने त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दुबईत एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. Actor Shahrukh Khan

चित्रपट पाहण्याबाबत या इव्हेंटमध्ये अभिनेत्याने त्याचे चित्रपट पाहण्याबाबत असे काही सांगितले आहे, ज्यामुळे तो सर्वत्र चर्चेत आला आहे Actor Shahrukh Khan

त्याचे चित्रपट बघताना त्याला त्रास इव्हेंटमध्ये झालेल्या एका संवादादरम्यान शाहरुखने सांगितले की, त्याच्या मुलांच्या प्रतिक्रियांमुळे त्याचे चित्रपट बघताना त्याला त्रास होतो. Actor Shahrukh Khan

nमाझी मिमिक्री करतात तो पुढे म्हणाला की, एवढेच नाही तर काही लोक सोशल मीडियावर त्याची वाईट नक्कल करतात. 'आजकाल सोशल मीडियावर सगळेच माझी मिमिक्री करत आहेत. Actor Shahrukh Khan

सर्व बघून मला काही लोक तर माझी वाईट नक्कल करतात आणि म्हणतात, 'मी तुझ्यावर प्रेम करतो, KKK किरण.'सोशल मीडियावर हे सर्व बघून मला स्वतःचे चित्रपट बघताना खूप विचित्र वाटते. Actor Shahrukh Khan

चित्रपट प्रदर्शित अभिनेता 'डिंकी'मध्ये दिसणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट २१ डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. Actor Shahrukh Khan